UGC म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (Union Grant Commission) वर्षातून दोनदा NET म्हणजे राष्ट्रीय पात्रता परीक्षा (National Entrance Test) चे आयोजन करण्यात येते, ज्या विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण आहे किंवा शेवटच्या वर्षात प्रविष्ठ आहे असे विद्यार्थी या परीक्षेस पात्र ठरता, पदव्युत्तर शिक्षणानंतर अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी, खाजगी नोकऱ्यांसाठी व PHD अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी NET परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य […]
पासपोर्ट साठी अर्ज कसा करावा ? | How To Apply for Passport ?
पासपोर्ट म्हणजे काय ? परदेशात फिरायला जायचं मग पासपोर्ट का? असा संवाद आपल्य्पैकी बऱ्याच जणांनी ऐकला असेल, तर पासपोर्ट म्हणजे नेमकी काय? असाही प्रश्न आपल्याला पडला असेल. ह्या पोस्ट द्वारे आपण पासपोर्ट म्हणजे काय व पासपोर्ट साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल जाणून घेऊ. पासपोर्ट / Passport ह्या शब्दाचा उगम इटली किंवा फ्रांस मध्ये झाला […]
CRPF भरतीसाठी अर्ज कसा करावा? | HOW TO APPLY FOR CRPF RECRUITMENT?
नुकतेच CRPF तर्फे विविध पदांच्या ९१९५ जागांसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. CRPF म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल, CRPF चे कामकाज के केंद्र सरकार च्या गृह मंत्रालय अंतर्गत चालते, ह्या पोस्टद्वारे आपण भरती प्रक्रियेचा ऑनलाईन अर्ज कसा भरावा याबद्दल जाणून घेऊया. CRPF भरती प्रक्रिया अर्ज पूर्वतयारी कोणत्याही भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याआधी अर्जदारास भरती प्रक्रियेमध्ये […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोग नोंदणी कशी करावी | How to do MPSC Registration
महाराष्ट्रात दर वर्षी लाखो विद्यार्थी आपले पदवी चे शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु करतात, सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षा अत्यंत महत्वाच्या आहे. जर आपणही MPSC परीक्षा देण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. ह्या पोस्ट द्वारे […]
नवीन मतदार नोंदणी कशी करावी | New Voter Registration Process
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितले जाते आणि भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात निवडणूक हा एक सण / उत्सव मानला जातो ज्यात भारतातील नागरिक आपल्या मतदानाचा अधिकार वापरून निवडणूक प्रक्रियेद्वारे सरकार ची नेमणूक करते, परंतु या सण / उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण फक्त १८ वर्षीय भारतीय नागरिक असणे पुरेसे नाही. तर त्यासाठी लागते ओळख भारताचा […]
महास्वयम रोजगार पोर्टल वर नोकरी साधक म्हणून नोंदणी कशी करावी ? | How to Register as Jobseeker on Mahaswayam Rojgar Portal
महास्वयम रोजगार पोर्टल म्हणजे काय? महाराष्ट्र शासनातर्फे नोकरी प्रदान करणारे (Employers) उद्योजक / कंपन्या / संस्था व नोकरीच्या शोधात असणारे सुशिक्षित बेरोजगार (Jobseeker) ची ऑनलाईन नोंदणी करून, नोकरी देणे किंवा नोकरी मिळविण्याचे काम सोपे करण्यसाठी महास्वयम रोजगार पोर्टल ची निर्मिती करण्यात आलेली आहे. या पोर्टल चा वापर करून उद्योजक, कंपन्या व संस्था एक नियोक्ता (Employer) […]
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी | Schedule Tribe Caste Validity
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. अलीकडच्या काळात आदिवासी विकास विभागातर्फे नागरिकांच्या सोईसाठी व पारदर्शकतेसाठी अनेक योजनांचे डिजिटल रुपांतर केले असून त्यातील एक अत्यंत महत्वाची सुविधा म्हणजे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी (Schedule Tribe Caste Validity) अनुसूचित जमाती म्हणजे काय ? महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे त्यांच्या पूर्वपार चालत आलेय रूढी […]